धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video
Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.
Oct 10, 2022, 02:12 PM IST
चापूनचोपून साडी, डोक्यावर पदर घेत कबड्डी खेळणाऱ्या महिलांसमोर 'प्रो कबड्डी'ही फेल... पाहिला का हा Viral Video?
Trending Kabaddi Video: नुकताच इंटरनेटवर साडी नेसून कबड्डी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला कबड्डी खेळताना आणि मोठ्या उत्साहाने एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.
Oct 10, 2022, 01:56 PM ISTShocking Video: कपडे शिवण्यासाठी तरुणी गेली आणि...टेलरचे घृणास्पद कृत्य पाहून बसला धक्का
Awareness Video:अशात तो ट्रेलर तिचं मापं घेण्यासाठी हात पुढे करतो आणि...
Oct 10, 2022, 01:51 PM ISTPetrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Diesel Rate: सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत आणि तुम्ही तुमच्या शहराचे इंधन दरासोबत दिल्ली-मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या...
Oct 10, 2022, 07:53 AM ISTPetrol Diesel जैसे थेच; गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल?
Petrol Diesel Rate: गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत?
Oct 9, 2022, 09:21 AM ISTGold Price Weekly:आठवड्याभरात सोने-चांदीने केली 'कमाल', जाणून घ्या आजचा भाव
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Oct 8, 2022, 04:55 PM ISTTrending Video : गरोदर संत्र कधी पाहिलं आहे का?
Orange Viral Video : ...पण हे संत्र पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Oct 8, 2022, 01:17 PM ISTTrending Video: बापाची शिवराळ भाषा ऐकून संतप्त मुलगा रेल्वे रुळावर; थरकाप उडवणारा Video
Firozabad Viral video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे स्टेशनवर विद्यार्थी रेल्वे पटलावर उभा आहे. अचानक हा विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरतो आणि...
Oct 8, 2022, 10:33 AM ISTडिलिव्हरी बॉय 'पिझ्झा' द्यायला गेला, पण दरवाजा उघडल्यावर जे काही पाहिलं..., तुम्हालाही बसेल धक्का!
पिझ्झा डिलिव्हरी करायला गेलेल्या डिलिव्हरी बॉयने असं काय पाहिलं...मागे न बघता ठोकली धूम!
Oct 7, 2022, 06:53 PM ISTGold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Oct 7, 2022, 09:48 AM ISTPetrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 7, 2022, 08:47 AM ISTGold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Petrol Diesel चे दर वाढणार!; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत
Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:50 AM IST
वाss भावा वाsss!! एअरपोर्टवर सिक्युरिटीने गुलाबजामचा डब्बा अडवला; त्यानंतर हिमांशू ने केलं असं काही
एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग हे रुटीन असतं. अनेकदा पॅसेंजर्स आपल्या बागेत अशा गोष्टी आणतात ज्यांना विमानात नेण्याची परमिशन नसते. अशीच एक घटना घडलीये एका विमानतळावर ( Airport Gulab Jamun Sharing) . महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडलीये एका भारतीय पॅसेंजरबरोबर ( Indian Passenger) .या विमानतळावर हिमांशू नावाच्या एका प्रवाशाला विमानतळावर गुलाबजांचा डबा ( Gulab Jamun ) नेऊ दिला नाही. यानंतर हिमांशू यांनी जे केलं ते पाहून लोकं हैराण झालीत
Oct 4, 2022, 09:15 PM ISTसोने खरेदीकरण्यापूर्वी लक्ष द्या! नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी वाढ
Gold Silver Rate : उद्या (5 ऑक्टोबर) देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. मग जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर...
Oct 4, 2022, 01:40 PM IST