Petrol Diesel Price Today : जाणून घ्या, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?
Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाची किंमत जुन्या पातळीवरच राहिली. WTI क्रूड प्रति बॅरल $83.40 वर पोहोचला. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.82 वर दिसले.
Oct 4, 2022, 08:30 AM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही.
Oct 3, 2022, 08:43 AM ISTNepal avalanche: माऊंट मनास्लू बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, अंगावर काटे आणणारा Video
Avalanche 2022: या हिमस्खलनाचा भयान वास्तव दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Oct 2, 2022, 04:16 PM ISTViral Video: पापा की परी! पेट्रोल पंपवरील महिलेचा 'तो' नक्की पाहाच
Funny video: सध्या सोशल मीडियावर (Social media) एका पापा की परीचा व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
Oct 2, 2022, 01:21 PM IST‘मैं हूँ डॉन’ म्हणत तुफान नाचले शिवेंद्रराजे..video पाहून तुम्हीही म्हणाल वाह क्या बात है!
शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांचा एक आगळावेगळा भन्नाट असा व्हिडीओ (video) सध्या समोर आला आहे हा व्हिडीओ आहे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा. साताऱ्यातील (satara) गांधी मैदानावर शिवेंद्रराजे भोसले कार्यकर्त्यांसोबत
Oct 2, 2022, 12:55 PM ISTMumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
Oct 2, 2022, 09:38 AM ISTनाहीतर सेल्फी शेवटचा ठरला असता... सुट्टी एन्जॉय करताना जोडपं वाचलं 'त्या' मोठ्या संकटातून
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता पण आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की या कपलसोबत काय घडलं होतं ते.
Oct 1, 2022, 07:23 PM ISTलालेलाल टोमॅटो खाण्याचा मोह होईल...पण हा Video पाहून बसेल तुम्हाला धक्का
Tomato Video: हा व्हिडीओ पाहून तुम्ही टोमॅटो खाणे विसरून जाल...
Oct 1, 2022, 04:12 PM ISTहवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video?
हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.
Oct 1, 2022, 12:49 PM ISTकेदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Oct 1, 2022, 11:26 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी
Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Oct 1, 2022, 09:45 AM ISTकेस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात दोन तरुणी फ्रीस्टाईल 'दंगल'!
दोन तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल!
Sep 30, 2022, 09:05 PM ISTGold Price Today : सोने-चांदीचे नवे दर जाहीर, पाहा काय आहे लेटेस्ट रेट
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या...
Sep 30, 2022, 09:41 AM IST
Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.
Sep 30, 2022, 08:46 AM ISTकेळी विकत घेताना लक्ष द्या अन्यथा...काय होऊ शकतं पाहा Video
Snake Viral Video: प्रथमदर्शनी सगळ्यांना तसंच वाटतं. हा व्हिडीओ म्हणजे तुमची फसवणूक...कसं ते पाहा...
Sep 29, 2022, 05:23 PM IST