कळवा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक गांजा ओढत होते, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा
Kalva Auto Driver Video Viral: कळव्यातील रिक्षाचालकांचा गांजा पितानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांची तात्काळ कारवाई
Sep 12, 2023, 01:17 PM IST'या' बायकांनी चक्क मोबाईल टॉवरवर मारला डल्ला! पाहा 'हा' थराराक video
हा व्हिडीओ (video) पाहून तुमच्या डोळयांवर तुमचा विश्वासच बसणार नाही.
Nov 8, 2022, 03:02 PM ISTGood News: ज्वारीमुळे यंदा कोणाला होणार भरघोस फायदा? दर वाचून तुम्हीही व्हाल आवाक्...
यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Nov 8, 2022, 02:21 PM ISTहाच खरा मानाचा मुजरा! शिवभक्तांकडून गडावर यशस्वीरित्या तोफेचं स्थलांतर
शिवरायांच्या तोफांबद्दल आजही आपल्या सर्वांना अपार कौतुक आहे. त्या काळी बनवलेल्या या तोफा आजही तितक्या मजबूत आणि आकर्षक आहेत.
Nov 8, 2022, 12:35 PM ISTviral video: भर रस्त्यातच सर्कस! लोकांचा जीव धोक्यात घालून तीन चाकांवर एसटी नेली सुस्साट आणि पुढे जे घडलं ते...
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस चालवली.
Nov 8, 2022, 11:43 AM ISTलहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...
जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे.
Nov 3, 2022, 03:27 PM IST''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?
मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले.
Nov 3, 2022, 02:49 PM ISTशुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय.
Nov 3, 2022, 01:52 PM ISTलालपरीचा प्रवास आता होणार आणखी सुखकर... बातमी ऐकून तुम्हीही जागीच उडी माराल
सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे.
Nov 3, 2022, 11:38 AM ISTमेडिकलच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा, कोर्टाचे महत्त्वपुर्ण आदेश
सध्या अशाच एका समस्येवरून न्यायलयानं आपला आदेश जाहीर केला आहे. तेव्हा जाणून घेऊया संपुर्ण प्रकरण.
Nov 3, 2022, 10:54 AM ISTPrice Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?
महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.
Nov 3, 2022, 10:11 AM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM ISTस्टंट करण्याच्या नादात महिलेनं हवेत उडी तर घेतली, पण चुकीची... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावरती लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात.
Oct 17, 2021, 08:09 PM IST