tribal women

दाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !

Water Shortage in Karjat:  कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे.  क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

Jun 1, 2023, 12:11 PM IST

गॅस सिलेंडर संपला आता पुढे काय? प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचं सत्य समोर, आदिवासी महिला हतबल

Ujjwala Yojana : गरीब महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या डोळ्यातील धुराने वाहणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे या योजनेचा उद्देशच पूर्ण झालेला नाही.

May 31, 2023, 10:43 AM IST

Salary Hike: जास्त मुलांना जन्म द्या पगारवाढ मिळवा; मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात केली घोषणा

Sikkim CM Prem Singh Tamang : मंकर संक्रांतीनिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा

Jan 17, 2023, 10:42 AM IST

महाराष्ट्राची मान पुन्हा शरमेने झुकली! आदिवासी महिलेची झोळीत प्रसुती, नवजात बाळ दगावलं

भिवंडी तालुक्यातली धक्कादायक घटना,  रस्ता नसल्यानं आदिवासी महिलेची झोळीतच प्रसुती

Sep 3, 2022, 07:27 PM IST
Tryambakeshwar MLA Hiraman Khoskar Promise To Made Bridge In 15 Days On Ladies Dangerous Journey For Water PT3M26S

VIDEO | 'झी २४ तास'च्या बातमीनंतर शेंद्रीपाडा येथे उभारला जाणार पूल

Tryambakeshwar MLA Hiraman Khoskar Promise To Made Bridge In 15 Days On Ladies Dangerous Journey For Water

Jul 21, 2022, 11:25 PM IST
On the initiative of Aditya Thackeray a bridge built for women in Nashik was swept away PT5M16S

VIDEO | आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून

On the initiative of Aditya Thackeray a bridge built for women in Nashik was swept away

Jul 21, 2022, 04:15 PM IST

पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी प्रकार? डाकीण असल्याच्या संशयावरुन आदिवासी महिलेचा विवस्त्र करुन छळ

सोशल मीडियावर महिलेचे विवस्त्र करून तिला चटके देण्याचे व्हिडीओ व्हायरल 

Apr 17, 2022, 05:02 PM IST

आदिवासी महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, या तरुणाचा उपक्रम

 आदिवासी (tribal women) भागातील गरोदर महिलांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा (Free ambulance service ) सुरु करण्यात आली आहे. 

Jan 1, 2020, 03:57 PM IST

आदिवासीचे खच्चीकरण, या महिला सरपंचानी उठवला आवाज

आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्व करायला मिळते. परंतु तथाकथीत पुढारी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा अशिक्षीत आदिवासी सरपंचांचे खच्चीकरण केले जाते. रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेने याविरोधात आवाज उठविला आहे. 

May 5, 2017, 11:34 PM IST