Trigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे.
Nov 19, 2023, 10:52 AM ISTTrigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Oct 16, 2023, 08:17 AM ISTChaturgrahi-Trigrahi Yog: चतुर्ग्रही-त्रिग्रही राजयोग ठरणार लकी; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Chaturgrahi-Trigrahi Yog: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व असतं. ग्रहांच्या या राशीबदलामुळे चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग बनतात. हे दोन्ही योग वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
Aug 22, 2023, 05:40 AM IST