triple talaq bill

तिहेरी तलाक बिल: भाजप आणि काँग्रेसने खासदारांना जारी केला व्हिप

लोकसभेत आज तिहेरी तलाक बिलवर चर्चा

Dec 27, 2018, 11:09 AM IST

'तिहेरी तलाक' : अध्यादेश नाही तर लोकसभेत मांडणार विधेयक

'तीन तलाक' अर्थात 'तलाक ए बिद्दत' या महिलांसाठी जाचक ठरणाऱ्या प्रथेला थोपवण्याच्या उद्देशानं हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे

Dec 27, 2018, 09:11 AM IST

तिहेरी तलाकविरोधी विधेयक रखडलं

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. मात्र या अधिवेशनातही राज्यसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी विधेयक रखडलंय. सर्व पक्षांचं या विधेयकावर एकमत होऊ शकलं नसल्यामुळे त्यावर राज्यसभेची मोहोर उमटू शकली नाही. 

Aug 11, 2018, 10:28 PM IST

श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर काँग्रेस नेत्याचा प्रतिवाद

केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन आणि शीख धर्माच्या महिलांनाही अशाप्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागते.

Aug 10, 2018, 11:25 AM IST

केंद्र सरकारची तीन तलाक विधेयकातील सुधारणेसाठी मंजुरी

तीन तलाकच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या विविध चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकात सुधारणेसाठी मंजुरी दिली आहे.  

Aug 9, 2018, 04:50 PM IST

मोदी सरकारने ममता बॅनर्जी, सोनिया गांधी आणि मायावतींकडे मागितलं समर्थन

मोदी सरकारला विरोधकांकडे मागावं लागतंय समर्थन

Jun 18, 2018, 09:59 PM IST

सभागृहाचे दरवाजे बंद झाले, माझ्या कार्यालयाचे नाहीत - नरेंद्र मोदी

राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले.

Mar 28, 2018, 04:14 PM IST

तीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन

तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं. 

Mar 12, 2018, 08:43 AM IST

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप

मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.

Jan 5, 2018, 08:43 PM IST

'तीन तलाकविरोधी विधेयकाचा महिलांना नाही तर भाजपला फायदा'

बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला. 

Jan 4, 2018, 12:04 PM IST

तीन तलाक विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी

लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं. मात्र राज्यसभेत हे विधेयक सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

Jan 4, 2018, 10:20 AM IST

ट्रिपल तलाक विरोधी बिल राज्यसभेत सादर

ट्रिपल तलाकविरोधी बिल बुधवारी राज्यसभेत सादर करण्यात आलं आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही आहे. लोकसभेमध्ये ट्रिपल तलाक बिल पास करणं सरकारसाठी सोपं होतं पण राज्यसभेत ते तेवढं शक्य नाही.

Jan 3, 2018, 04:46 PM IST

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडणार

मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. 

Jan 2, 2018, 07:40 AM IST

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ''ट्रिपल तलाक बिलासाठी" केली घाई

 'दि प्रिंट' यांना दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस मुस्लिम नेता आरिफ मोहम्मद खान यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2018, 04:33 PM IST

नवी दिल्ली । तीन तलाक विधेयकासाठी घेतलं गेलं मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:08 PM IST