शिक्षकदिनी केलेल्या या ट्विटवरून विराट कोहली झाला ट्रोल
यंदा ५ सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी बरोबरच शिक्षकदिनही जोरदार साजरा करण्यात आला.
Sep 6, 2017, 05:10 PM ISTउद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केलेल्या ९ किलोमीटर उंचीच्या ढगामागचं सत्य...
मंगळवारी मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग धोंधावत होता, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. कारण, क्वचितच कुणी ढगाची उंची मोजली जाते, हे ऐकलं असावं.
Aug 30, 2017, 11:06 PM ISTसलमानसोबतचा व्हिडिओ ट्रोल झाल्यानंतर सनाची 'अतरंगी' प्रतिक्रिया!
नुकताच सलमान खान आणि 'बिग बॉस'फेम सना खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला होता. या व्हिडिओत सलमान खान सनाशी गळाभेट घेताना थोडा अनकम्फर्ट दिसला होता.
Aug 3, 2017, 04:30 PM IST...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!
बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.
Jul 20, 2017, 12:13 PM ISTपत्नीचा फोटो शेअर केल्यानंतर शमी पुन्हा ट्रोलर्सच्या टार्गेटवर!
टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी पुन्हा एकदा आपल्या पत्नीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं ट्रोलिंगचा शिकार ठरलाय.
Jul 20, 2017, 11:32 AM ISTलिप्सटिक-आयशॅडो लावून आला शोएब अख्तर!
क्रिकेट जगतामध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावानं प्रसिद्ध असणारा शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Jun 20, 2017, 05:00 PM ISTट्विटरवर सेहवागची चूक ज्वालानं दाखवली
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे ट्विटची नेहमीच चर्चा होते. कोणाला वाढदिवसाची शुभेच्छा असो किंवा कोणाची मस्करी करणं असो, सेहवागचे ट्विट हे नेहमीच हटके असतात.
Jun 19, 2017, 06:52 PM ISTड्रेसबद्दलच्या 'संस्कारी' सल्ल्यांना प्रियांकाचं प्रेमळ प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची बर्लिनमध्ये अचानक भेट झाली... आणि या भेटीदरम्यान प्रियांकानं परिधान केलेल्या ड्रेसवरून तिच्यावर सोशल मीडियावर टीकाही झाली. या टीकेला प्रियांकानं एक प्रेमळ प्रत्युत्तर दिलंय.
May 31, 2017, 03:30 PM ISTशोएब-वसिमच्या अभिनयाची सोशल मीडियावर खिल्ली
अनेक वर्षांनंतर 'सुल्तान ऑफ स्विंग' वसिम अक्रम आणि 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तर नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येतायत.
May 31, 2017, 03:23 PM ISTवादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.
May 22, 2017, 06:28 PM ISTकारगील युद्धातल्या शहिदाच्या मुलीची सेहवागकडून खिल्ली
कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांच्या मुलीची भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं खिल्ली उडवली आहे.
Feb 27, 2017, 06:20 PM ISTपुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सोशल नेटवर्किंगवर चिमटे
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 04:06 PM ISTसेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे.
Feb 5, 2017, 10:24 PM ISTसेहवागनं आता अजित आगरकरची उडवली खिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याची कॉमेंट्री आणि ट्विटमुळे चर्चेत आहे.
Dec 4, 2016, 06:53 PM ISTबटाट्याची फॅक्ट्री असते, राहुल गांधींचा शोध
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
Oct 2, 2016, 06:33 PM IST