या ट्रॉफीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोल, आयसीसीचाही निशाणा
कोणत्याही क्रिकेट स्पर्धेआधी टीमच्या कर्णधारांसोबत ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम होतो.
Oct 28, 2018, 04:07 PM IST'प्राईज टॅग'मुळे ब्रिटिश राजघराण्याच्या धाकट्या सूनबाईंवर 'ट्रोल'धाड
लग्न झाल्यापासून मेगन अनेकदा ट्रोल झालीय
Oct 26, 2018, 03:28 PM ISTभारतीय टीमच्या विजयाचं ट्विट काँग्रेसला अंगाशी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
Oct 16, 2018, 11:23 PM ISTइंस्टाग्रामवरील 'या' फोटोमुळे हुमा कुरेशी ट्रोल
हुमा कुरेशी आपल्या लुक्स आणि दिलखेच अंदाजामुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.
Oct 12, 2018, 09:24 PM ISTशोएब अख्तरला क्रिकेट फॅन्सनं करून दिली सचिनची आठवण!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरविरुद्ध खेळताना एकेकाळी दिग्गज बॅट्समनची भंभेरी उडायची.
Oct 9, 2018, 07:49 PM ISTवडापाव विक, म्हणणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्याचं झणझणीत उत्तर
तो चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि हो, ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असतो.
Sep 26, 2018, 07:45 PM ISTखेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.
Sep 22, 2018, 06:12 PM ISTट्ववीटरवर पाहा, भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्स कसे.. धू-धू धुतायत...!
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर सांगा, आपण तिला पळवून तुम्हाला देऊ असं वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्सने धूधू धुतलं आहे.
Sep 5, 2018, 02:42 PM ISTवोडाफोन-आयडियाचं मिलन, जिओचा ट्विटरवरून निशाणा
वोडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांचं मर्जर झालं आहे.
Sep 3, 2018, 11:01 PM ISTगणेश मूर्तीसमोर बूट... ट्रोलर्सच्या निशाण्यावर हिना खान
'लाज वाटत नाही का... गणेश मूर्तीसमोर शूज घालून उभं राहायला'
Aug 14, 2018, 11:27 AM ISTरवी शास्त्रीचीच यो-यो टेस्ट करा! सोशल मीडियावर ट्रोल
भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
Aug 9, 2018, 05:40 PM ISTविराट कोहलीला टिप्स दिल्यामुळे संजय मांजरेकर ट्रोल
भारत आणि इंग्लंडमध्ये १ ऑगस्टपासून ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 30, 2018, 04:32 PM ISTविमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून मिका झाला ट्रोल
वेगळं करायचं म्हणून काहीतरी करायचं आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायचं... हे तर अनेकांसोबत घडतं... आता असंच घडतंय बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत... सेलिब्रिटिजनं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फॉलो करावं म्हणून मिका सिंगनं एक ढिनचॅक युक्ती शोधून काढली... पण, या युक्तीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय.
Jul 14, 2018, 11:53 AM ISTमेघडंबरीवरच्या आक्षेपार्ह फोटोनंतर... रिेतेशनं मागितली माफी!
संभाजी राजे यांनीही रितेशच्या या वर्तनावर आपला आक्षेप नोंदवला
Jul 6, 2018, 12:28 PM IST