truck driver

VIDEO : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, अंगावर शहारे आणणारा थरार

रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. (Truck Accident In Navi Mumbai) या ट्रकच्या धडकेत नऊ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Jun 17, 2021, 10:08 PM IST

हातावर 'मी चोर नाही' म्हणत त्याने आत्महत्या केली...

ट्रक ड्रायव्हर अशोक यांच्यावर कुणाचा दबाव होता का?

Jun 16, 2021, 03:17 PM IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 'त्या' ट्रकच्या मालकाने भरला २,००,५०० रूपयांचा दंड

यापूर्वी राज्यस्थानात एका ट्रक चालकाला एक लाख ४१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. 

Sep 13, 2019, 09:07 AM IST

VIDEO : ट्रक चालकांकडून पोलिसांची 'वसुली' कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तो 'झी २४ तास'च्या हाती लागलाय

Dec 5, 2018, 04:21 PM IST

देशभरातल्या मालवाहतूकदारांचा संप

मालवाहतुकीवर नेमका किती जीएसटी आकारावा, याबाबत असलेली संदिग्धता आणि वाढलेल्या डिझेल किंमतीच्या निषेधार्थ देशभरातल्या ट्रकचालकांनी संप सुरू केलाय. 

Oct 9, 2017, 09:03 PM IST

पुण्यात पुन्हा एकदा थरार, मद्यधुंद ट्रक चालकाने अनेक गाड्या उडवल्या

पुण्यात बस ड्रायव्हर संतोष माने याने बेदरकारपणे एसटी चालवून अनेक गाड्या चिरडल्या होत्या. तसचा प्रकार पुन्हा एकदा येथे घडला. एका मद्यधुंद अवस्थेतील एका ट्रकचालकाने अनेक गाड्या उडवूत अनेकांना जखमी केले. या थराराने शिवाजीनगर येथे भिती पसरली होती. मात्र, पोलिसांनी जीव धोक्यात घालून ट्रक रोखला.

Oct 10, 2015, 05:08 PM IST

अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार!

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे एका अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना घडली आहे. “एका ३० वर्षीय अमेरिकन पर्यटक स्त्रीवर सोमवारी रात्री काही ट्रक ड्रायव्हर्सनी सामूहिक बलात्कार केला.

Jun 4, 2013, 05:48 PM IST