नोटबंदीनंतर पगाराची समस्या येऊ नये म्हणून आखली जातेय रणनिती
नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
Nov 26, 2016, 12:59 PM ISTस्मार्ट सिटीचा विरोध मोडून काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
विधानसभेत आज स्मार्ट सिटीचा मुद्दा गाजला. स्मार्ट सिटी योजनेला वाढता विरोध मुख्यमंत्र्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
Dec 14, 2015, 06:52 PM IST