tumor

व्यक्तीच्या जबड्यातून काढला ९.५ सेंटिमीटरचा ट्यूमर, अशी झाली शस्त्रक्रीया

 ९.५ सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश 

Aug 15, 2020, 12:36 PM IST

मुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान

मुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान 

Mar 16, 2018, 07:34 PM IST

किडनीमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा ट्यूमर...

किडनीमध्ये झालेला जगातील सर्वात मोठा साडेपाच किलो वजनाचा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात यश आलंय सायन रूग्णालयातील डॉक्टरांना. बिहारमधून आलेली २८ वर्षीय महिला गेली ३ वर्षे हा ट्यूमर घेवून उपचारासाठी फिरत होती. सात तास सलग शस्त्रक्रिया करून युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हा ट्यूमर बाहेर काढलाय.

Nov 23, 2016, 05:55 PM IST

नऊ महिन्याच्या चिमुरडीच्या पोटातून काढला तीन किलोचा ट्युमर

ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.

Jul 20, 2016, 04:51 PM IST

डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली २२ किलोची गाठ

मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून २२ किलोची गाठ काढली आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की ही सर्जरी, सर्जरी क्षेत्रातील एक नवा विक्रम म्हणता येईल. 

Nov 10, 2015, 05:09 PM IST

अन्ननलिकेतील ८ सेमीचा ट्यूमर काढला

भारतात प्रथमच इंडोस्कॉपीच्या सहाय्यानं अन्ननलिकेतील आठ सेंटीमीटर लांबीचा ट्यूमर बाहेर काढण्यात मुंबईच्या डॉ. विपुलरॉय राठोड यांना यश आलंय.

Jul 17, 2013, 06:46 PM IST