turkey earthquake live updates

अरे बापरे! Turkey मध्ये रिपोर्टर भूकंपाचं Live Coverage करत असतानाच कोसळली इमारत; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Turkey Earthquake Live Video: तुर्कीमध्ये भूकंपामुळे (Turkey Earthquake) मोठं संकट निर्माण झालं असून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. दरम्यान भूकंपामुळे परिस्थिती किती भयाण आहे याची जाणीव करुन देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिपोर्टर लाईव्ह कव्हरेज करत असतानाच इमारत कोसळत असल्याचं दिसत आहे. 

 

Feb 7, 2023, 06:28 PM IST

Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Feb 7, 2023, 01:20 PM IST

Turkey Earthquake : कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो...

Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये आलेल्या भीषण भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यातल्या एका फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. 

 

Feb 7, 2023, 11:58 AM IST

Turkey Earthquake News: 12 तासांत भूकंपाचे 46 धक्के! 1939 च्या भूकंपात 33000 जण दगावले; जाणून घ्या कारण

middle east turkey earthquakes 33000 people killed in 1939: तुर्कीमध्ये अनेकदा मोठे भूकंप होत असतात. मागील एका शतकामध्ये वेळोवेळी झालेल्या या भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Feb 6, 2023, 08:28 PM IST

Turkey Syria Earthquake: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

Turkey Syria Earthquake India extends help: पंतप्रधान मोदींनी बंगळुरुमधील एका कार्यक्रमामध्ये या भूकंपाच्या घटनेचा उल्लेख करत झालेल्या जिवतीहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

Feb 6, 2023, 05:39 PM IST