tv screen

Patna Railway Station वर जाहिरातींऐवजी अश्लील Video प्ले झाला अन्...; गुन्हा दाखल

Patna Railway Station Obscene Film: हा संपूर्ण प्रकार त्यावेळी घडला जेव्हा रेल्वे स्थानकावरील पलाटावर अनेक प्रवासी ट्रेनची वाट पाहत उभे होते. संबंधित चित्रफित प्रकाशित झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.

Mar 20, 2023, 02:55 PM IST

स्क्रिनला चाटा आणि तुमच्या आवडीच्या पदार्थाची चव घ्या... कसं ते जाणून घ्या

याचा आपण फक्त विचार करु शकतो, ही गोष्ट खरी खुरी होणं काही शक्य नाही, परंतु...

Dec 23, 2021, 07:31 PM IST

टीव्ही स्क्रीनवर काळ्या पट्टीतल्या क्रमांकाचा अर्थ काय?

तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसला आहात... तुमच्या आवडीचा कार्यक्रम किंवा सिनेमा सुरू आहे... आणि अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक काळी पट्टी येते... आणि तिच्यात काही नंबर दिसू लागतात...

Jun 23, 2016, 07:08 PM IST