इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त?
Reducing Gst On Household Goods Electronics And Mobiles : केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती वारण्याची उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशीन आदी वस्तू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवरील सरकारने जीएसटी कमी केला आहे. (GST Reduction) त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
Jul 1, 2023, 12:21 PM IST
Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर
Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.
Jan 23, 2023, 10:49 PM ISTBajaj आणि Honda ते TVS पर्यंत 2023 मध्ये मोठा धमाका, या आहेत जबरदस्त 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स
Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणणार आहेत. तुम्ही 2023 मध्ये येणाऱ्या 5 इलेक्ट्रिक स्कूटरची यादी पाहू शकता. त्यांची किंमतही जाणून घ्या.
Dec 25, 2022, 04:15 PM ISTया आहेत देशात टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर; सिंगल चार्जवर 121 किमी पर्यंतचा मायलेज
सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे
Oct 15, 2021, 01:46 PM ISTStock to Buy today | बाजाराच्या तुफान तेजीत झोळी घ्या भरून; या स्टॉकवर लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Sep 17, 2021, 08:56 AM ISTसणाच्या हंगामात ६५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा या दमदार Bikes
सणासुदीच्या काळात तुम्ही जर योग्य बजेटमध्ये चांगली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे.
Oct 30, 2020, 07:02 AM ISTसिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत
आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.
Jul 27, 2018, 07:57 PM ISTTVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.
Apr 6, 2018, 06:57 PM ISTटीव्हीएसची नवी स्टार सिटी प्लस बाजारात दाखल
टीव्हीएस मोटर्सने आपली लोकप्रिय स्टार सिटी प्लस बाईक नव्या रुपात नव्या ढंगात बाजारात आणलीये. या नव्या स्टार सिटीची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये किंमत ५०,५३४ रुपये ठेवण्यात आलीये.
Sep 8, 2017, 05:46 PM ISTTVS ने लॉन्च केलं Victor चं नवं मॉडल
सणासुदीच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हेच लक्षात घेऊन बाईक निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपली नवी बाईक लॉन्च केली आहे.
Sep 7, 2017, 07:18 PM ISTTVS ची 310cc बाइक लवकरच लाँच
TVS कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या अकुला 310 सीसीचे इंजिन असलेली बाइक 2017ला लाँच करणार असल्याचे कंपनी सूत्रांकडून सांगण्यात आले.
Nov 19, 2016, 11:33 PM IST