tweeter

सुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या

सुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या

Nov 6, 2015, 09:41 AM IST

'ड्रामेबाज' अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

ट्विटरवर 'द अल्टिमेट ड्रामेबाझ अॅन्ड नौटंकी' अशी स्वत:ची ओळख करून देणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खाननं आता आपण पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्याशी सेक्स केला नाही, असा खुलासा केलाय.

Sep 10, 2015, 01:52 PM IST

ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

May 20, 2015, 08:41 PM IST

व्हिडिओ : शर्टाशिवाय शाहरुख देतोय महिलांचा सन्मान करण्याचा संदेश

बॉलिवूडचा 'किंग खान' ट्विटरवरही किंग ठरला आहे. कारण त्याची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १.३ कोटीवर पोहचलीय. आपल्या सर्व फॅन्सचे शाखरुखनं यानिमित्तानं आभार मानलेत. पण अनोख्या पद्धतीनं...

May 16, 2015, 12:57 PM IST

ट्वीटरवर `नील नितिन मुकेश`चे जोक हिट्स

ट्वीटर आणि फेसबुक यूझर्सचं लक्ष आता अलोकनाथवरून अभिनेता नील नितिन मुकेशवर केंद्रीत झालं आहे. नील नितिन मुकेशचा १५ जानेवारी रोजी वाढदिवस होता, वाढदिवशी ट्वीटरवर जोक्स करून चाहत्यांनी अभिनंदन केलं, आणि ट्रेंड तयार झाला.

Jan 19, 2014, 09:06 PM IST