Twitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!
Twitter Blue Tick : एलन मस्कने ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन संदर्भात नवी घोषणा केली आहे. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर खात्यांनी पैसे भरून ब्लू टिक गेतले होते. यामुळे त्रासलेल्या ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती.
Nov 22, 2022, 09:45 AM ISTTwitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं
एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची (Twitter) जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ हुद्द्यांवरील कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता (Twitter Layoffs ) दाखवल्यानंतर आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नोकरीही संकटात आली आहे.
Nov 5, 2022, 12:41 PM ISTसकाळी-सकाळी Social Media वापरणाऱ्यांना झटका; तुम्हालाही 'हा' मेसेज दिसतोय का?
Twitter Outage : सकाळ-सकाळ ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे समोर आले आहे. असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले.
Nov 4, 2022, 08:53 AM ISTTwitter: 'श्रीराम' ठरवणार ट्विटरची दिशा; पाहा Elon Musk यांच्या निर्णयांमागे कोणाची चाणाक्ष बुद्धी?
Elon Musk Twitter : एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची सूत्र जाताच त्यांनी तातडीनं काही महत्त्वाच्या बदलांकडे लक्ष देण्यात सुरुवात केली. पण, त्यांचे हे निर्णय नेमके कोण घेत होतं? खुद्द मस्क? असं म्हणतात की त्यांच्या या निर्णयांमागे एका व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती व्यक्ती?
Nov 1, 2022, 06:51 AM IST