twitter trend

चालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान

हा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.

Jul 28, 2018, 11:20 AM IST

#WeLoveShilpaShinde हॅशटॅगने शिल्पा शिंदेच्या फॅन्सनी केला नवा रेकॉर्ड

बिग बॉसचा ११ वा सीझन आता त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे.

Dec 30, 2017, 09:14 PM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

शॉर्ट हॉरर फिल्म हीट, लाइट बंद करून झोपणार नाही तुम्ही

या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत. काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी हवेत केवळ दोन मिनीटं... कारण दोन मिनिटात पाहाल तुम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्म...

Mar 25, 2014, 06:47 PM IST