type 2 diabetes 0

Diabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही

Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो.  त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.  

Nov 24, 2022, 08:29 AM IST

diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !

जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...

Oct 31, 2022, 03:08 PM IST

Health Tips : 'या' सोप्या उपायांनी तुमच्याही रक्तातील साखरेची पातळी होईल कमी...

तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू पाहणारे मधुमेही असाल, तर हे 5 खाद्यपदार्थ तुम्ही आहारात घेतल्यास अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. 

Oct 7, 2022, 04:39 PM IST

Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...

आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...

Oct 3, 2022, 08:57 PM IST

Rice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर

आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.

Oct 1, 2022, 12:12 PM IST

तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Sep 22, 2022, 09:58 PM IST

Diabetes Foods: उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेही रूग्णांचा आहार कसा असावा?

जाणून घेऊया त्यांनी आहारात नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

Apr 30, 2022, 01:09 PM IST

Insulin: फ्रिजमध्ये न ठेवताही सुरक्षित राहणार हे 'इन्सुलिन'!

लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे

Sep 25, 2021, 04:10 PM IST

नियमित अक्रोड खाणे मधुमेहींसाठी लाभदायी!

मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. 

Jul 14, 2018, 09:45 AM IST