मटण खाल्ल्यामुळं मधुमेहाचा धोका? आठवड्यातून किती वेळा खावं Red Meat?
मटण खायला आवडतंय? पण ते प्रमाणात नाही खाल्लं तर शरीरावर कसा परिणाम होतो माहितीये?
Nov 16, 2024, 12:14 PM IST
Type 2 Diabetes Risk : मांसाहार करणाऱ्या लोकांना डायबिटिसचा धोका अधिक, अभ्यासकांचा दावा
इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापकांनी 20 देशांतील 31 अभ्यासांमधून 19.7 लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले आणि यामधून हा धक्कादायक दावा समोर आला आहे.
Sep 1, 2024, 05:23 PM ISTडायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
Mar 12, 2024, 03:15 PM ISTटाइप 2 च्या डायबिटिस करताना वरदानापेक्षा कमी नाहीत 5 सुपरफूड्स, शुगर राहिल कंट्रोलमध्ये
Best Foods To Control Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आहार महत्त्वाचा असतो. म्हणूनच, या लेखात आपण टाइप 2 मधुमेहामध्ये कोणते सुपरफूड फायदेशीर ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 24, 2023, 11:17 AM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTDiabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ
Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)
May 14, 2023, 09:49 AM ISTDiabetes राहील कंट्रोलमध्ये, फक्त 'या' गोष्टी करा, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर
Diabetes Yoga : मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा आजार मूत्रपिंड आणि शरीराच्या सर्व नसा खराब करतो. जर तुम्ही अधोमुख श्वानासन हे आसन केलातर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असे अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहिल.
May 10, 2023, 05:07 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTDiabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTDiabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात
मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.
Mar 6, 2023, 05:12 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTआताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM ISTDiabetes : तुम्हालाही मधुमेह आहे? मग, आजपासूनच या फळाचं ज्यूस सुरु करा!
मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. म्हणूनच जाणून फळं आणि भाज्या यांचा एकत्रित समावेश करून लो ग्ल्यास्मिक इंडेक्स युक्त रस बनवा...
Jan 14, 2023, 03:12 PM IST