उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय?
अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?
Oct 14, 2024, 04:54 PM ISTउद्धव यांना उद्या मिळणार डिस्चार्ज
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर अँन्जिओप्लास्टी झाल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात शुक्रवारी उद्धव यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.
Jul 22, 2012, 10:41 PM IST