'वेताळ टेकडीवरील भयपटाने पालकांच्या..', पुण्यातील नशेखोरीसाठी सत्ताधारी जबाबदार; ठाकरेंचा हल्लाबोल
Pune Drugs Vetal Tekdi Case: "मिळेल त्या मार्गाने पैसे जमा करायचे व त्याच पैशातून सत्ता मिळवायची. हा प्रचंड पैसा नशेच्या व्यापारातून, त्यातील हप्तेबाजीतूनही मिळालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 27, 2024, 07:47 AM IST'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."
Feb 26, 2024, 06:34 AM ISTशिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा
BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे नाव आणि 'घड्याळ' पक्षचिन्ह बहाल केलं आहे.
Feb 24, 2024, 11:19 AM IST'शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..', 'त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी'; ठाकरेंचा हल्लाबोल
Farmers Protest Against Modi Government: "आंदोलकांचे हौसले बुलंद आहेत व सरकारशी प्रसंगी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे, पण शेवटी रामराज्यातील रावण हा उद्रेक सहन करतील काय? शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाबच्या आसपासचा 50 किलोमीटर इलाखा सील केला आहे."
Feb 21, 2024, 08:18 AM ISTठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 08:37 AM ISTकडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, 'लडाखमधील..'
Uddhav Thackeray Group Warns Modi Government: आसाम आणि मिझोराममधील सीमावादाची ठिणगीही अधूनमधून पेट घेतच असते. त्यात लडाखमधील वातावरणही अशांत होणार असेल तर कसे चालेल?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
Feb 7, 2024, 08:17 AM IST'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'
Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 07:29 AM IST'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका
Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत," असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Jan 31, 2024, 11:31 AM IST'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'
Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.
Jan 24, 2024, 07:41 AM ISTशिंदे, फडणवीस, मुंडे, शाह, राणे अन्... घराणेशाहीवरुन डिवचल्याने ठाकरेंनी यादीच काढली
Thackeray vs Shinde Over Political Dynasty: "छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे उदयन राजे भाजपच्या घरात आहेत. शिंदे त्यासही घराणेशाहीच म्हणणार काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.
Jan 12, 2024, 07:37 AM IST'गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून..'; मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group About Rahul Narvekar: "अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 12, 2024, 06:39 AM IST'मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती', ठाकरे गटाला शंका; म्हणाले, '2024 च्या राजकीय..'
India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: "एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर देशभरातील भाजप भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 10, 2024, 07:30 AM IST350 कोटींचा उल्लेख करत ठाकरे गटाला 'महानंद'बद्दल वेगळीच शंका; राणेंना लगावला टोला
Uddhav Thackeray Group On Mahananda Dairy: महाराष्ट्रात ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘चितळे’ वगैरे दूध संस्था व उद्योग बरे चालले आहेत. मग सरकार ‘महानंद’च्या बाबतीत अपयशी का ठरत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
Jan 6, 2024, 08:21 AM IST'अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्चचा अजिबात नाही. सत्य व न्यायाचे वस्त्रहरण सुरू आहे ते उघड्या डोळ्याने पाहायचे काय? हाच प्रश्न आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 5, 2024, 07:46 AM IST'शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसीमधील भांडणांसाठी फडणवीसांना डॉक्टरेट, सरकारमधले डॉक्टर...'; ठाकरेंचे फटकारे
Uddhav Thackeray Group Slams Devendra Fadnavis Doctorate: देवेंद्र फडणवीस यांनी समाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी देण्यात आल्याचं विद्यापिठाने जाहीर केलं आहे.
Dec 27, 2023, 07:16 AM IST