uddhav thackeray group

'...म्हणून मोदींनी तात्काळ गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घ्यायलाच हवा', 'मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात..'

PM Modi  Home Minister Ami Shah: "निवडणुका मॅनेज करणे, काठावरचे बहुमत वाढवण्यासाठी नवनव्या योजना आखणे, खोकेशाहीच्या माध्यमातून व धाकदपटशा दाखवून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे व त्यासाठी सरकारची सगळी ताकद पणाला लावणे, या नसत्या उद्योगांमध्येच सरकारचा सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे."

Jul 18, 2024, 07:33 AM IST

शेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत. 

Jul 12, 2024, 08:41 PM IST

'विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती... मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या'

Uddhav Thackeray Group Slams PM Modi: नवी दिल्ली विमानतळावर झालेल्या पडझडीपासून अयोध्येतील राम मंदिरामधील गळतीपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख करत साधला निशाणा.

Jun 29, 2024, 07:58 AM IST

'सुंभ जळाला; पीळही जाईल', ठाकरे गटाची शेलक्या शब्दांत टीका; म्हणाले, 'मोदींचे गरीबांचे कैवारी..'

Uddhav Thackeray Group Slams PM Modi: मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Jun 26, 2024, 07:41 AM IST

मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?

50 Percent Homes In Mumbai Reserve For Marathi People: विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भही देण्यात आला.

Jun 24, 2024, 12:34 PM IST

'वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव' म्हणत ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, 'खोके तुमचे..'

Government Donations To Varkari: "वारकऱ्यांना अनुदान देण्याची ही ‘उचकी’ मुख्यमंत्र्यांना अचानक का लागली? ती वारकऱ्यांवरील प्रेमापोटी लागलेली नाही,"असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jun 19, 2024, 07:38 AM IST

'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

Jun 17, 2024, 07:43 AM IST

'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा

Uddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: "पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Jun 13, 2024, 07:42 AM IST

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचं भाकित! 'त्या' 40 आमदारांची महिन्याभरात 'घरवापसी'?

40 MLA Will Return To Original Parties: अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मूळ पक्षातील अनेक आमदार गेले असून ते सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

Jun 10, 2024, 03:12 PM IST

'मोदींनी शपथ सोहळ्याचा थाट केला जणू काही..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तरी स्वतःचे झाकून..'

Uddhav Thackeray Group On Modi Oath Ceremony: " कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jun 10, 2024, 07:41 AM IST

'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'

Fighting Against Modi Is More Useful:  "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.

Jun 6, 2024, 09:00 AM IST

'मोदी 'भूतपूर्व' झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?' ठाकरे गटाला वेगळीच शंका

Loksabha Election 2024: "देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते," असं म्हणत मोदींवर साधला निशाणा.

Jun 4, 2024, 07:13 AM IST

'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'

Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.

May 31, 2024, 07:27 AM IST

Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 29, 2024, 08:10 AM IST

'राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..'; 'मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले'

Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने विचारला असून पंतप्रधानांच्या विधानांवरुन निशाणा साधला आहे.

May 28, 2024, 08:02 AM IST