Vidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'
Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.
Sep 18, 2024, 08:42 AM IST'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: "प्रत्यक्ष घटनापीठावरून कोरडे ओढायचे, लोकांच्या आशा पल्लवित करायच्या व निकालात मात्र सरकारला मदत होईल असेच करायचे, हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले."
Sep 13, 2024, 07:35 AM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM ISTशिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'
CM Candidate In Mahayuti: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरेंचा पक्ष खवळला असून त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारलेत.
Sep 9, 2024, 07:08 AM IST..म्हणून CM पदाचा चेहरा हवाच; ठाकरेंच्या सेनेची मागणी! म्हणाले, 'गोपीनाथ मुंडेंनी केले तेच फडणवीसांनी..'
Uddhav Thackeray Shivsena Demand Of CM Candidate: विधानसभेच्या निवडणुकीला समोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा की नाही यावरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये दुमत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आता ठाकरेंच्या पक्षाने काय म्हटलं आहे पाहूयात...
Sep 9, 2024, 06:43 AM IST'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं
Uddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.
Sep 7, 2024, 07:29 AM IST'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला
Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
Sep 3, 2024, 08:04 AM IST'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'
Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
Sep 3, 2024, 06:37 AM IST'मालवणचे पाप धुऊन काढायचे असेल तर..'; अरबी समुद्राऐवजी 'या' ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी
Uddhav Thackeray Shivsena Demand: राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच अरबी समुद्रामधील स्मारकाचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका मांडताना केला आहे. या स्मारकाचं काम इंचभरही पुढे सरकलेलं नसल्याचं म्हटलं आहे.
Sep 2, 2024, 07:48 AM IST'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
Sep 2, 2024, 06:40 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक
Aug 28, 2024, 01:31 PM IST'बरं झालं की ही घाण आमच्याकडून...', हात जोडत राऊतांचं विधान! संतापून म्हणाले, 'सडक्या विचारांची...'
Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शाळेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्घटनाग्रस्त स्मारकाला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
Aug 28, 2024, 11:06 AM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'
Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
Aug 28, 2024, 09:23 AM IST'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'
CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
Aug 28, 2024, 07:19 AM IST'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर CM हसत..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कोट्यवधी रुपयांचा पाऊस..'
Shivaji Maharaj Statue Collapse: "हा पुतळा उभारताना भारतीय नौदलाचा सल्लाही ऐकला नाही. इंद्रजित सावंत हे इतिहासकार व कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनीही पुतळ्याच्या आणि एकंदरीत बांधकामाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या," असंही म्हटलं आहे.
Aug 28, 2024, 06:41 AM IST