...तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा! ठाकरेंच्या सेनेचं भाजपा समर्थकांना आवाहन
Slams Amit Shah For Delhi Red Fort Bomb Blast: "देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. "
Nov 12, 2025, 07:55 AM IST'राधाकृष्ण विखे-पाटलांचा विखार भयंकर', 'त्या' विधानावरुन ठाकरे सेना आक्रमक! '1800 कोटींची जमीन 500 रुपये...'
Farmers Issue: "...त्यामुळे त्यांना सामान्य कर्जबाजारी शेतकऱ्यांची, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या शेतकरी कुटुंबांची व्यथा काय समजणार?"
Nov 11, 2025, 08:06 AM IST'तुमची ही गतिमानता एरवी कुठे शेण खाते?' ठाकरेंच्या सेनेचा सरकारला सवाल; ‘बोलबच्चनगिरी...'
Uddhav Thackeray Shivsena: गेला महिनाभर सरकारच्या आर्थिक मदतीची वाट बघत असलेल्या बळीराजाची आठवण राज्यकर्त्यांना झाली, असा उल्लेख करण्यात आला आहे.
Nov 6, 2025, 06:41 AM IST'भारतात सध्या ‘देशी ब्रिटिशां’चेच राज्य, आणीबाणी काळात...'; सरोदेंच्या निलंबनावरुन ठाकरेंचे सेनेनं सगळंच काढलं
Uddhav Thackeray Shivsena On Action Against Adv Asim Sarode: "आणीबाणी काळात काय घडले, याचा कोळसा आजही उगाळला जात आहे. त्या वेळी व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन वगैरे झाले असे बोलले जाते."
Nov 5, 2025, 08:01 AM IST'पुणे आता आयटी हब नाही मर्डर हब! गृहखाते फडणवीसांकडे असल्यामुळे अजितदादांचा...', थेट नाव घेत टीका
Pune Crime News: पुण्यातील राजकीय नेत्यांची गुन्हेगारी टोळीशी असलेली ही जवळीक चौकाचौकांतील होर्डिंग्जमधूनही डोकावत असते. राज्यकर्त्यांचेच गुन्हेगारांशी असे साटेलोटे असल्यावर पोलीस व गृहखात्याचा तरी गुन्हेगारांवर वचक कसा राहणार?
Nov 4, 2025, 06:50 AM IST'लोढा, तोंड सांभाळून बोला! तुमच्या टॉवर्सना...'; ठाकरेंची सेना एवढी का संतापली? 'हे भाग्य पंतप्रधानांनाही...'
Uddhav Thackeray Shivsena On Mumbai BJP Silent Marach: ज्या दिवशी विरोधकांनी मुंबईत 'सत्याचा मोर्चा'चं आयोजन केलं होतं त्याच दिवशी सत्ताधारी भाजपाने मुंबईत 'मूक मोर्चा'चं आयोजन केलं होतं. याच मुद्द्यावरुन आता खोचक टोला लगावण्या आलाय.
Nov 3, 2025, 07:59 AM ISTठाकरे अन् अजित पवारांची युती! शिंदे सेनेच्या विरोधात रात्रीच्या गुप्त भेटीनंतर अचानक..
Political News: राज्यातील सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या पक्षाने विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली असून एका गुप्त बैठकीमध्ये या युतीचं निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे स्थानिक राजकारणाला कलाटणी मिळणार असून शिंदेंच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी ही युती झाल्याची माहिती आहे.
Nov 2, 2025, 10:35 AM ISTकाँग्रेसला काय जाब विचारता? ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदींना सवाल; 'तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: लोकांना धर्म-जातीची अफू पाजून धुंद केल्याने छंदी-धुंदी लोक याही स्थितीत पंतप्रधान मोदींचे भजन करतात, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Sep 25, 2025, 07:01 AM IST'सरकार कुठे गेले? असा...'; ठाकरेंच्या सेनेकडून ओल्या दुष्काळाच्या घोषणेची मागणी करत हल्लाबोल
Maharashtra Rain Wet Drought Demand: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड, धाराशिव, लातूर व मराठवाड्यालगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतांचे रूपांतर तलावांत झाले व संपूर्ण पिकांचा चिखल झाला.
Sep 23, 2025, 09:45 AM IST...म्हणून पंतप्रधान मोदींनाही माओवादी, अर्बन नक्षल ठरवणार का? फडणवीसांना 'त्या' विधानावरुन थेट सवाल
Devendra Fadnavis Comment On Rahul Gandhi Urban Naxal: "स्वातंत्र्य लढ्यात भाजप, मोदी, फडणवीस यांचा सहभाग नव्हता. यांच्या हातात असते तर ‘चले जाव’ चळवळ, असहकार चळवळीसही या लोकांनी ‘अर्बन नक्षल’ ठरवले असते."
Sep 22, 2025, 07:00 AM IST'राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’ असा नवा...'; फडणवीसांना सल्ला
New Nagpur Project: "मुख्यमंत्री महोदय, नागपूरवर सर्वांचेच प्रेम आहे. ते तुमचे ‘गाव’ असल्याने तुमचे प्रेम काकणभर जास्त आहे असे समजूया," असा उल्लेख करण्यात आला आहे.
Sep 11, 2025, 06:38 AM IST'ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी गायिका आहेत, त्या राज्यातील...'; ठाकरे सेनेकडून 'माफी'ची मागणी
Tehsildar Suspended For Singing: "स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी कवडीमोल भावात नागपुरातील 60-70 एकर जमीन पदरात पाडून घेतलीच ना? तेव्हा कोठे नियम, शिस्त, कायदे आडवे आले नाहीत."
Aug 19, 2025, 08:27 AM ISTRSS च्या मदतीने 55 लाख मतदारांची नावं मतदारयादीतून वगळल्याचा खळबळजनक आरोप; 'मुसलमान, ख्रिश्चन...'
RSS and Voters List Connection UBT Raised Issue: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदारयादीसंदर्भात सुरु असलेल्या मोहिमेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 24, 2025, 06:49 AM IST'ही' संस्था म्हणजे मोदी-शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती, ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; 'भारतीय लोकशाहीची...'
Bihar Election 2025: राहुल गांधी यांनी ‘एसआयआर’चा विषय लावून धरला आहे. गांधी त्यावर बोलत आहेत, पण उपयोग काय? हा प्रश्न आहेच, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jul 24, 2025, 06:21 AM IST'किल्ले शिवरायांचे, उत्सव भाजपाचा!' UBT चा टोला; सवाल विचारत म्हणाले, 'हा जागतिक वारसा तुम्हाला...'
Maratha Military Landscapes of India: शिवरायांची भाषा जतन केली जात नाही. त्यासाठी आजही संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Jul 14, 2025, 08:02 AM IST