Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?
Thackeray Vs Thackeray: आता बॅग तपासणी मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय.
Nov 13, 2024, 08:36 PM ISTएकनाथ शिंदेंच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर
Uddhav Thackeray Revert Eknath Shinde In Dharashiv Rally
Nov 13, 2024, 12:35 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरे आज राणेंच्या सिंधुदुर्गात, कोकणात ठाकरेंची तोफ धडाडणार
Uddhav Thackeray Three Election Campaign Rally In kokan
Nov 13, 2024, 10:35 AM IST370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी
Maharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
Nov 13, 2024, 06:48 AM IST'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे.
Nov 12, 2024, 09:08 PM IST
पथकाला काही वाटलं असेल म्हणून तपासणी : प्रवीण दरेकर
Pravin Darekar reaction to the inspection of Uddhav Thackeray's bags
Nov 12, 2024, 08:40 PM ISTपक्ष चोरला तसे कपडे चोरू नका, उद्धव ठाकरे यांचा टोला
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde for stealing the party
Nov 12, 2024, 08:30 PM ISTबॅगांचं कारण, तापलं राजकारण, उद्धव ठाकरेंनंतर भाजपच्या मोठ्या नेत्याच्या बॅगांची तपासणी
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली.
Nov 12, 2024, 08:25 PM ISTउद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी, लातूरमधील औसा हेलिपॅडवर केली तपासणी
Uddhav Thackeray's bags checked at Ausa helipad in Latur
Nov 12, 2024, 08:15 PM ISTVIDEO | सांगोलाच्या सभेत शहाजी बापूंकडून उद्धव ठाकरेंची नक्कल
Shahaji Patil copied Uddhav Thackeray
Nov 12, 2024, 08:00 PM ISTउद्धव ठाकरे नैराश्येत गेलेत, दिवसरात्र आम्हाला शिव्या देत असतात - श्रीकांत शिंदे
Uddhav Thackeray has gone into depression, he is always think bad for us - Srikant Shinde
Nov 12, 2024, 07:40 PM ISTआताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
Nov 12, 2024, 02:37 PM IST'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका
Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
Nov 12, 2024, 06:52 AM ISTअमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'काकांना वाईट वाटलं की, मी...'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे.
Nov 11, 2024, 09:53 PM IST
गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ
Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत
Nov 11, 2024, 09:25 PM IST