VIDEO | ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं, कोणी केला हा आरोप?
Ramdas Kadam Challenge Aditya And Uddhav Thackeray To Contest Election Form Dapoli
Sep 30, 2024, 01:35 PM IST'तुम्ही मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणे, कटोरे घेऊन...'; राऊत CM शिंदेंवर खवळले
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे.
Sep 30, 2024, 11:14 AM IST'सीएमपदासाठी कटोरा घेऊन फिरणं ही तर भीक', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
'Continually asking for the post of CM is begging', Chief Minister Eknath Shinde Criticized Thackeray
Sep 30, 2024, 08:45 AM ISTउद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'
CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Sep 30, 2024, 06:53 AM ISTDasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?
Dasara Melava: दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती.
Sep 29, 2024, 08:19 PM IST'आम्ही आमचे दरवाजे बंद केलेले नाहीत', प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंना ऑफर
'We have not closed our doors', Prakash Ambedkar offer to Uddhav Thackeray
Sep 29, 2024, 08:35 AM ISTआमच्या सोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आघाडीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2024, 11:55 PM IST'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान
Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Sep 28, 2024, 10:08 AM IST'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.
Sep 27, 2024, 08:05 PM ISTPolitical News | मी आधुनिक अभिमन्यू; उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचं प्रत्युत्तर
Sanjay Raut Revert Devendra Fadnavis Remarks To Uddhav Thackeray
Sep 27, 2024, 02:30 PM ISTविधानसभेच्या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबरला उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर
Uddhav Thackeray in Nagpur on September 29 in the wake of Assembly elections
Sep 27, 2024, 08:45 AM ISTउद्धव ठाकरेंचं 'मिशन नागपूर', 29 सप्टेंबरला नागपूर दौरा
Uddhav Thackeray's visit to Nagpur on September 29
Sep 26, 2024, 08:45 PM ISTसिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'
Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: "सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?"
Sep 26, 2024, 11:24 AM ISTसर्वसामान्यांच्या ₹1800000000000 चा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'केंद्र सरकारच...'
Rs 1800000000000 Losses: "ज्या व्यवहारांमध्ये हे पैसे बुडाले आहेत त्या व्यवहारांत मागील पाच वर्षांत प्रचंड वाढ झाली आणि ती अनियंत्रित झाली. त्यामुळेच सामान्यांचे लाखो कोटी बुडाले."
Sep 26, 2024, 07:14 AM IST'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं
Amit Shah Speech In Nagpur: "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
Sep 25, 2024, 08:44 AM IST