रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल
Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.
Jan 30, 2024, 08:18 AM ISTकोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM ISTहा घ्या पुरावा! शाळेत मराठी अनिवार्यचा निर्णय ठाकरेंच्या काळातलाच, शिंदे गटाला दाखवला जीआर
Marathi Compulsory: ठाकरे गटाकडून शासन निर्णयाची प्रत दाखवत निर्णय आधीच झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Jan 28, 2024, 04:29 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंची फेब्रुवारीत कोकणात संवाद यात्रा
Maharashtra Politics Uddhav Thackeray on Konkan tour in February
Jan 25, 2024, 06:10 PM ISTVIDEO | ईडीच्या रडारावर असलेल्या रवींद्र वायकरांची उद्धव ठाकेरंनी घेतली भेट
Uddhav Thackeray entered to meet Ravindra Waikar
Jan 25, 2024, 05:55 PM ISTUddhav thackeray | उद्धव ठाकरे फेब्रुवारीत कोकण दौऱ्यावर, 4 आणि 5 फेब्रुवारीला ठाकरेंची कोकणात संवाद यात्रा
Uddhav thackeray Kokan Tour on February
Jan 25, 2024, 12:05 PM ISTरश्मी ठाकरे राजकारणात सक्रीय होणार? नाशिकमधील कार्यक्रमानंतर चर्चांना उधाण
Rashmi Thackeray attends programme in Nashik
Jan 24, 2024, 08:00 PM IST'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'
Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.
Jan 24, 2024, 07:41 AM ISTभगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार
CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
Jan 23, 2024, 08:43 PM ISTMaharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...'
Uddhav Thackeray In nashik Sabha : राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.
Jan 23, 2024, 08:16 PM IST...म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य
Maharashtra Politics : बाबरी कुणी पाडली? बाबरी अशीच पडली? शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली आणि बाबरी पाडली असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Jan 23, 2024, 07:59 PM IST'वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही'
उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह प्रभू श्रीरामाची पूजा केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Jan 23, 2024, 02:32 PM IST
भाजपात विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे, संजय राऊतांचं मोठं विधान
भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Jan 23, 2024, 12:10 PM IST
'आजचा रावण अजिंक्य नाही', संजय राऊतांचं विधान; 'माझे प्रभू' म्हणताच उद्धव ठाकरेंना हसू अनावर
शिवसेना नसती तर काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती असं संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनास सुरूवात झाली असून यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली.
Jan 23, 2024, 11:29 AM IST
'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 23, 2024, 07:31 AM IST