शेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
Jul 15, 2017, 07:19 PM ISTशेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Jul 15, 2017, 05:38 PM ISTऔरंगाबाद - ४० लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी द्या- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 03:07 PM ISTनारायण राणे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2017, 07:43 PM ISTकुडाळमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे १२ वर्षानंतर एकाच मंचावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 07:37 PM ISTउद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 03:55 PM ISTउद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार?
एकमेकांचे कट्टर विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2017, 03:48 PM ISTकर्जमाफी निकषांवर उद्धव ठाकरेंशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:37 PM IST'सामना'मधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीकास्त्र
गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.
Jun 6, 2017, 12:23 PM ISTशिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात
विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.
May 15, 2017, 01:13 PM ISTभारत हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 04:33 PM ISTआमची शिवसंपर्क मोहीम सुरु राहणार - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:19 PM ISTउद्धव ठाकरे यांनी घेतले कार्ला एकविरा देवीचे दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 07:46 PM ISTस्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 05:52 PM ISTस्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Apr 23, 2017, 10:52 PM IST