uida

तुमचा मोबाईल नंबर 'आधार'ला लिंक आहे की नाही? असे घ्या जाणून

Aadhaar Mobile Number Verify : युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) मंगळवारी त्यांच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अॅपवर एक नवीन सुविधा सुरु केली आहे. याच्या मदतीने लोक आधारशी लिंक केलेले मोबाइल फोन आणि ई-मेल आयडी सहजपणे जाणून घेऊ शकतात.

May 3, 2023, 09:40 AM IST

सरकारने ८१ लाख आधार कार्ड केली रद्द, यात तुमचे कार्ड नाही ना, असे करा चेक

देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांनी आधार कार्ड काढले आहे. १० आकड्यांचा यूनिक आयडी नंबर आज जवळ जवळ सर्वच सरकारी योजनांसाठी महत्वाचा झालाय. तसेच आधार कार्ड सर्वानाच अनिवार्य करण्यात आलेय. मात्र, तुम्हाला माहित आहे का, गेल्या काही दिवसांत ८१ लाख आधार कार्ड रद्द करण्यात आलेत.

Aug 16, 2017, 05:50 PM IST