ukraine girl hit by missile on bike

'ना झुकेंगे हम... ना डरेंगे हम...' म्हणत रशियाच्या सैनिकांसमोर बिंधास्त भिडली 'ही' युक्रेनची महिला

एकिकडे सोशल मीडियावर युक्रेनमधील एक कारला रशियाच्या टँकरने ने चिरडल्याचे दृश्य व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे युक्रेनमधील एका शुर महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Feb 26, 2022, 09:23 PM IST