uncle

प्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा

बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.

Jan 22, 2018, 06:09 PM IST

पंचकुला: बापाच्या सांगण्यावरून काकाने झाडल्या गोळ्या

  पंचकुला जंगळ मंगळवारी झालेल्या तीन चिमूकल्यांच्या हत्यांनी थरारून गेले. मृत चिमूकल्यांमध्ये 2 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. बापाच्या सांगण्यावरूनच या चिमूकल्यांच्या काकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बाप आणि काकाला ताब्यात घेतले आहे.

Nov 21, 2017, 06:50 PM IST

मुंबईतल्या १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबईतल्या चांदिवली येथील तुंगागाव विभागात राहणा-या १० वर्षाच्या रितेश बबलू सिंग याचं अपहरण आणि हत्येचं गूढ उकललं आहे.

Nov 14, 2017, 10:38 PM IST

मुंबई | १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबई | १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं 

Nov 14, 2017, 09:04 PM IST

क्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल'

नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Jun 4, 2016, 06:10 PM IST

सैराट सिनेमाची पुनरावृत्ती सोलापुरात, पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातील घटना सोलापुरात घडल्याने धक्काच बसलाय. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या राजश्री हिचा खून तिच्याच मामाने केला. त्यानंतर मामाने तिचा मृतदेह जाळून टाकला. 

Jun 3, 2016, 03:28 PM IST

विराट कोहली झाला काका

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल बाबा झाला आहे. क्रिस गेलची बायको नताशानं मुलीला जन्म दिला आहे.

Apr 21, 2016, 06:53 PM IST

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

Jul 3, 2015, 09:46 PM IST

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह घोडबंदर रोडमध्ये सापडला आहे. फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस असं या सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी मावशीच्या नवऱ्याला अर्थात काकाला अटक केली.

Jul 3, 2015, 09:06 AM IST

एडसग्रस्त काकाने केला १० वर्षीय पुतणीवर बलात्कार

महिला छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच धारावीत एका १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या काकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.

Aug 26, 2013, 03:37 PM IST

जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

Jun 26, 2013, 08:09 PM IST

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.

Feb 26, 2013, 12:17 AM IST