under 12

12 वर्षांच्या खालील मुलांना देणार कोरोना वॅक्सिन!

पुढील वर्षी जानेवारीमध्ये 12 वर्षांखालील मुलांसाठी कोविड-19 राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करण्याची शक्यता आहे.

Nov 21, 2021, 03:30 PM IST

अविश्वसनीय! ४ वर्षाचा मुलगा बनला क्रिकेटर

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात पण ४ वर्षाच्या मुलाची अंडर १२ संघात निवड होऊ शकते हे थोडं आश्चर्यकारकच आहे. वंडर बॉयच्या नावाने प्रसिद्ध ४ वर्षाचा शायन जमाल जेव्हा ३ वर्षाचा होता तेव्हा त्याने क्रिकेट खेळणं सुरु केलं आणि एका वर्षात त्याने आपली जागा बनवली.

Jul 27, 2016, 04:19 PM IST