डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:08 PM ISTNeeraj Chopra Health Update : कार्यक्रमादरम्यान नीरच चोप्राची तब्बेत बिघडली, डॉक्टरांनी दिलं हे कारण?
नीरज चोप्राच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
Aug 18, 2021, 08:35 AM ISTशरीरातील घाम मॉडेलला नकोसा, ऑपरेशननंतर घडला धक्कादायक प्रकार
शरीरातील घामाला कंटाळून मॉडेलने केलं ऑपरेशन
Jul 16, 2021, 09:19 AM IST