मुंबई| डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार?
मुंबई| डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार?
Jan 30, 2020, 10:25 AM ISTUnion Budget 2019: जाणून घ्या काय झाले स्वस्त आणि काय महागले?
सामान्य जनतेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक वस्तू आणि सेवांच्या दरात बदल झाले आहेत.
Jul 5, 2019, 07:27 PM ISTअर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीचा भाव वधारला
२०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतामधील सोन्याची आयात तीन टक्क्यांनी कमी झाली होती.
Jul 5, 2019, 04:29 PM ISTUnion Budget 2019 : अर्थसंकल्प सादर, आता 'हे' महागणार
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर या वस्तू महागणार आहेत.
Jul 5, 2019, 02:36 PM ISTUnion Budget 2019 : सोने, पेट्रोल-डिझेल महागणार, आयकरसाठी 'आधार' पुरेसे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला अर्थसंकल्प.
Jul 5, 2019, 09:34 AM ISTकेंद्राचा आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्याचे आव्हान
पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.
Jul 5, 2019, 07:40 AM ISTBudget 2019: शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घोषणा- नरेंद्र मोदी
या अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असे करता येईल.
Feb 1, 2019, 04:21 PM ISTBudget 2019: मनोरंजन क्षेत्रासाठीही मोदी सरकारकडून खुशखबर
मनोरंजन क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी भारतीय चित्रपट निर्मात्यांना एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत सुविधा देण्यात आली आहे
Feb 1, 2019, 04:20 PM ISTBudget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित
यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय
Feb 1, 2019, 03:45 PM ISTBudget 2019: आजचा अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्राचे धोरण चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली- राजू शेट्टी
अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी अशक्य
Feb 1, 2019, 03:25 PM ISTBudget 2019: …आणि संसदेमध्येच‘मोदी.. मोदी’चा जयघोष!
हा आवाज इतका टिपेला पोहोचला की अर्थमंत्री पीयूष गोयल यांना काहीवेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले.
Feb 1, 2019, 02:17 PM ISTBudget 2019: मोदी सरकारचा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता
मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या भात्यातील प्रमुख अस्त्रे काढून घेतली आहेत.
Feb 1, 2019, 01:43 PM ISTBUDGET 2019 : निवडणुकीपूर्वी 'मोदीसंकल्प'... पाहा, संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २०१९
आगामी लोकसभा निवडणुकीआधी संसदेत करण्यात आलेल्या या घोषणांना 'मोदीसंकल्प' म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Feb 1, 2019, 10:09 AM ISTसामान्यांसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट
विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल.
Jan 31, 2019, 07:54 PM IST