Budget 2023 : PM Awas Yojana संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार
हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2023, 12:47 PM ISTBudget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Feb 1, 2023, 12:44 PM ISTBudget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
Feb 1, 2023, 12:37 PM ISTUnion Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे करसवलत आणि इतर काही महत्त्वाच्या योजनांवर. पाहा सरकारनं याच योजनांबाबत नेमकी काय घोषणा केली?
Feb 1, 2023, 12:33 PM ISTUnion Budget 2023: वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मिळणार 'या' मोठ्या सुविधा
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 1, 2023, 12:33 PM ISTIT Slab Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
Income Tax Slab Budget 2023 : 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे.
Feb 1, 2023, 12:32 PM ISTUnion Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी
मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:29 PM ISTSatish Marathe On Union Budget 2023 | जगावर युद्धाचं सावट आणि आर्थिक मंदी, देशावर काय परिणाम होणार? - सतीश मराठे
Slow war and economic recession in the world, what will be the effect on the country? - Satish Marathe
Feb 1, 2023, 12:20 PM ISTBudget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?
जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 12:19 PM IST
Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:16 PM ISTFashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Feb 1, 2023, 12:15 PM ISTAjit Joshi On Union Budget 2023 | 5 लाखांवरील उत्पन्न करमुक्त होणार का? - पाहा काय म्हटले अजित जोशी
Will income above 5 lakhs be tax free? - See what Ajit Joshi said
Feb 1, 2023, 12:15 PM ISTAtul Londhe On Union Budget | निर्यातीपेक्षा आयात वाढल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव - अतुल लोंढे
Pressure on the economy as imports increase over exports - Atul Londhe
Feb 1, 2023, 12:10 PM ISTBudget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?
Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
Feb 1, 2023, 11:59 AM ISTBudget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.
Feb 1, 2023, 11:57 AM IST