Vinayak Raut on Budget 2023 | अर्थसंकल्पातली करमाफी फसवी - विनायक राऊत
MP Vinayak Raut Criticize Union Budget 2023
Feb 1, 2023, 06:55 PM ISTNitin Gadkari on Budget 2023 | पायाभूत सुविधांसाठी उत्तम बजेट - नितीन गडकरी
Union Minister Nitin Gadkari On Union Budget 2023
Feb 1, 2023, 06:50 PM ISTSensex After Budget 2023 | बजेटच्या घोषणेनंतर शेअर बाजारातही मोठी घडामोड, पाहा मार्केट वधारलं की कोसळलं?
After the announcement of the budget, there is a big development in the stock market, see whether the market has risen or fallen?
Feb 1, 2023, 06:35 PM ISTNirmala Sitharaman On Mobile, TV | मोबाईल, टीव्ही स्वस्त किती महाग?
Mobile, TV cheap or expensive?
Feb 1, 2023, 06:30 PM ISTBudget 2023: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा कोणत्या गोष्टी महाग झाला ते जाणून घेऊया.
Feb 1, 2023, 05:09 PM ISTIncome Tax: सरकारने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पुसली पानं? 7 लाखांपर्यंतच्या करमुक्ततेचं नेमकं गणित काय?
7 Lakh Income Personal Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नव्या कररचनेची घोषणा करताना करताना सात लाखांपर्यंत करसवलत देण्यात येत असल्याची घोषणा केली.
Feb 1, 2023, 05:01 PM ISTBudget 2023 : दर्जेदार शिक्षणासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; तब्बल इतक्या लाख कोटींची तरतूद
Education Sector Budget : शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद वाढवणे हे एक चांगले पाऊल आहे आणि त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल अशी आशा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
Feb 1, 2023, 04:59 PM ISTBudget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTUnion Budget 2023: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?
Budget 2023: तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
Feb 1, 2023, 03:56 PM ISTUnion Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली
Feb 1, 2023, 03:52 PM ISTAnnouncement Of Tax Slab Fraudulent? | नव्या टॅक्स स्लॅबची घोषणा फसवी? - पाहा काय म्हणतात तज्ज्ञ अजय वाळिंबे
Is the announcement of new tax slab fraudulent? - See what expert Ajay Walimbe says
Feb 1, 2023, 03:50 PM ISTBudget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.
Feb 1, 2023, 03:45 PM ISTUnion Budget 2023 : ओहह सॉरी... निर्मला सीतारमण यांची एक चूक अन् सभागृहात खासदारांना हसू अनावर
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यावरही निर्मला सीतारमण यांनी भर दिला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्याकडून एक किरकोळ चूक झाली
Feb 1, 2023, 03:40 PM ISTBudget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही.
Feb 1, 2023, 03:36 PM ISTNirmala Sitharaman On Ancient Scripture | पुरालेखाचं होणार डिजिटायझेशन! निर्मला सितारमण यांची घोषणा
Archives will be digitized! Announcement by Nirmala Sitharaman
Feb 1, 2023, 03:35 PM IST