union budget 2023

Budget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...

Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.

Feb 1, 2023, 02:13 PM IST

Budget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली. 

Feb 1, 2023, 01:52 PM IST

New vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे

Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)

Feb 1, 2023, 01:48 PM IST

Budget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...

बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे. 

Feb 1, 2023, 01:34 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली. 

 

Feb 1, 2023, 01:25 PM IST

Budget 2023: आता तुम्हालाही मिळणार जॉब, रोजगारासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल.

Feb 1, 2023, 01:25 PM IST

Union Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?

देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. 

 

Feb 1, 2023, 01:24 PM IST

Union Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...

Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा 

Feb 1, 2023, 01:02 PM IST

Budget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का? 

Feb 1, 2023, 12:53 PM IST