union budget

अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार, राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी यावर शिक्कामोर्तब केलंय. रेल्वे बजेटचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे.

Jan 8, 2017, 12:09 PM IST

अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प नको, अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याची मागणी होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे फेब्रुवारीतच बजेट सादर होणार आहे.

Jan 6, 2017, 12:04 AM IST

निवडणुकीपूर्वी बजेट नको, शिवसेनेनंतर विरोधकांची मागणी

पाच राज्यांच्या निवडणुकीआधी सर्वसाधारण बजेट सादर केलं जाऊ नये अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगात धाव घेतली.. 

Jan 5, 2017, 05:24 PM IST

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.

Sep 21, 2016, 10:18 AM IST

काळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प २०१५६-२०१७ सादर करताना काळं धन उजेडात आणण्यासाठी एक वेगळी योजना जाहीर केलीय. 

Feb 29, 2016, 03:17 PM IST

जेटलींच्या 'पोटली'तील या पाच गोष्टी तुम्हांला माहितीच पाहिजे

अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमधील पाच महत्त्वाची गोष्टी तुम्हांला माहिती पाहिजे. 

Feb 29, 2016, 02:17 PM IST

सर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे. 

Feb 29, 2016, 02:14 PM IST

नव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे. 

Feb 29, 2016, 02:01 PM IST

तरुणांनो या बजेटमधून तुम्हाला काय मिळालं...

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये तरुणवर्गाच्या विकासासाठी विशेष घोषणा करण्यात आला. 

Feb 29, 2016, 01:59 PM IST

छोट्या-मोठ्या सर्व कार महागणार

भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.

Feb 29, 2016, 01:35 PM IST

आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली.

Feb 29, 2016, 01:09 PM IST