'अच्छे दिन' येणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:08 AM ISTकरदात्यांसाठी येणार `अच्छे दिन`, इन्कम टॅक्स स्लॅब 5 लाख होणार?
मोदी सरकार इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jun 13, 2014, 09:17 PM ISTअर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?
यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.
Feb 28, 2013, 04:09 PM ISTदेशात पहिली `महिला बँक`
देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.
Feb 28, 2013, 01:14 PM ISTबंकरमधला अर्थसंकल्प
संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री कॅमेरासमोर जी लेदर ब्रिफकेस धरतात तो ब्रिटीश वसाहतकालीन वारसा आहे. पण बजेटच्या पूर्वतयारी भोवती असलेल्या गुप्ततेकडे फारलं वक्ष वेधलं जात नाही. अर्थ विधेयक सादर करण्यापूर्वी काही आठवडे अर्थ मंत्रालयातील अधिकारी माध्यम प्रतिनिधींशी अर्थव्यवस्थेबाबत सविस्तर बोलण्यास नकार देतात.
Mar 16, 2012, 02:53 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प १६ मार्च रोजी सादर होणार
केंद्र सरकार २०१२-२०१३ सालचा अर्थसंकल्प १६ मार्च रोजी संसदेत मांडणार आहे.
Feb 7, 2012, 03:05 PM ISTयंदा अर्थसंकल्पाला उशीर होणार?
निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर यंदाचा म्हणजेच २०१२-१३ सालचा रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाला नेहमीपेक्षा काही दिवस उशीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Dec 25, 2011, 08:31 PM IST