union budget

Rahul Gandhi Speech : राहुल गांधींच्या भाषणात 'चक्रव्यूह', वक्तव्यावरून संसदेत 'महाभारत'

Rahul Gandhi speaks in Lok Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी संसदेत महाभारताचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अभिमन्यूप्रमाणं देशाची जनता कमळाच्या म्हणजे पद्म चक्रव्युहात अडकलीय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

Jul 29, 2024, 07:54 PM IST

माझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?

Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर 'माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही' असा ट्रेंड सुरु आहे. 

 

Jun 14, 2024, 05:10 PM IST

'ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: "यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली दहा वर्षे हे सरकार केवळ आपल्या सुटा-बुटातील मित्रांसाठीच काम करीत होते काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.

Feb 2, 2024, 08:27 AM IST

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे

 

Feb 1, 2024, 02:53 PM IST

Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचे स्वागत, म्हणाले 'भारताचे भविष्य घडवणारा...'

PM Narendra Modi On Budget 2024 :  'हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 

Feb 1, 2024, 01:53 PM IST

Cervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?

Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली. 

Feb 1, 2024, 01:32 PM IST

Lakhpati Didi Yojana : 1 कोटी महिलांना बनवलं 'लखपती दीदी', निर्मला सितारमण यांचा दावा; पण ही योजना आहे तरी काय?

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत. 

Feb 1, 2024, 01:28 PM IST

Union Budget 2024: 'PM मोदींसमोर तुम्ही....', उद्धव ठाकरेंनी केलं निर्मला सीतामरण यांच्या धाडसाचं कौतुक

Uddhav Thackeray on Union Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget) टीका केली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamn) यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली. 

 

Feb 1, 2024, 01:07 PM IST

Union Budget 2024: भारताच्या GDP चा 3.4% संरक्षणावर खर्च होणार, 6.6 लाख कोटींची तरतूद; गेल्या 10 वर्षांत किती खर्च केले? येथे वाचा

Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण खर्चात 11.1% वाढ केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आतापर्यंतच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती खर्च करण्यात आला हे समजून घ्या.

 

Feb 1, 2024, 12:45 PM IST