तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा
EPF Balance: आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.
Mar 5, 2024, 08:46 PM ISTजॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...
UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे.
Nov 3, 2022, 09:18 PM ISTमिस कॉल द्या आणि मिळवा PF बद्दलची माहिती...
युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य आता ईपीएफओबद्दलची माहिती एका मिस कॉलमध्ये मिळवू शकतो.
Mar 13, 2018, 09:01 AM ISTपीएफचा १६ ऑक्टोबरपासून युनिव्हर्सल अकाऊंट नंबर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’ (यूएएन) येत्या १६ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचार्यांना दिला जाणार आहे.
Sep 22, 2014, 03:52 PM ISTगूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.
Apr 21, 2014, 05:50 PM IST