university

कन्हैया हैदराबाद युनिव्हर्सिटीत... वातावरणात तणाव

दलित विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर आज हैदराबाद युनिव्हर्सिटीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे. आज या युनिव्हर्सिटीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार दाखल झालाय. 

Mar 23, 2016, 01:47 PM IST

देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Feb 12, 2016, 02:41 PM IST

पाकिस्तान दहशतवादी हल्ला, ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

चार सद्दाच्या बाचा खान विद्यापिठात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, सुरूवातीला दोन स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले आहेत, या विद्यापिठात एकूण ३ हजार विद्यार्थी आहेत. 

Jan 20, 2016, 11:43 AM IST

दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू

हैदराबाद सेंट्रल युनिव्हसिटीतल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढलाय. 

Jan 19, 2016, 10:09 AM IST

विद्यापीठं केवळ पदव्यांपुरती नकोत - प्रणव मुखर्जी

विद्यापीठं केवळ पदव्यांपुरती नकोत - प्रणव मुखर्जी

Jun 26, 2015, 12:36 PM IST

अमेरिकेतील विद्यापीठाने सुरू केला 'सेल्फी'वर अभ्यासक्रम

 सेल्फीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेच्या एका विद्यापीठाने 'सेल्फी' आणि 'सेल्फ पोट्रेट'वर एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. 

May 12, 2015, 05:21 PM IST

राजन वेळुकरांनी स्विकारला कुलगुरुपदाचा पदभार

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज राजन वेळुकरांनी कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला. 

Mar 7, 2015, 07:28 PM IST

'बदलापूर'मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!

 मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि  संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत. 

Feb 26, 2015, 08:31 PM IST

विद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत

 विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.

Jan 12, 2015, 11:23 AM IST