university

शिवकालीन खेळप्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने उचलले महत्वाचे पाऊल

Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Festival:  मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Nov 3, 2023, 07:03 PM IST
India First Artificial Intelligence University At Maharashtra Karjat PT47S

देशातील पहिली Artificial Intelligence University कर्जतमध्ये

India First Artificial Intelligence University At Maharashtra Karjat

May 25, 2023, 12:55 PM IST

Andhra Professor: 93 वर्षांच्या वयोवृद्ध शिक्षिका दररोज 60 किलोमीटर प्रवास का करतायत?

World Oldest Teacher: आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेबद्दल (Teacher Who Taught Students at the Age of 93) सांगणार आहोत ज्या वयाच्या 93 व्या वर्षाही असं काम करतायेत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्याचसोबत त्यांच्या जिद्दीला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Feb 15, 2023, 01:34 PM IST

Aliens : एलियन्सना कुठे आणि कसं शोधायचं? 'ही' यूनिवर्सिटी देते खास ट्रेनिंग, फ्रीमध्ये घ्या अ‍ॅडमिशन

अंतराळात पृथ्वीशिवाय इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? खरचं एलियन (Aliens) अस्तित्वात आहेत का? हा नेहमीच कायमच कुतूहलाचा विषय असतो. याविषयीची माहिती या खास ट्रेनिंग कोर्समध्ये मिळणार आहे.  

Jan 26, 2023, 03:34 PM IST

Modi BBC Documentary वाद​: बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्रीचं विद्यार्थ्यांकडून स्क्रिनिंग; विरोधकांनी शेअर केल्या लिंक

Modi BBC Documentary Row​: 21 जानेवारी रोजी या डॉक्युमेंट्रीसंदर्भातील सर्व लिंक काढून टाकाव्यात असे आदेश भारतामधील केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूब या कंपन्यांना दिल्या असून त्यानुसार अनेक लिंक हटवण्यात आल्या आहेत.

Jan 24, 2023, 07:40 PM IST

डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता.

Nov 21, 2022, 05:45 PM IST