टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही
केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.
Apr 3, 2017, 03:52 PM ISTविद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी
पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली.
Feb 25, 2017, 08:47 PM ISTपुनर्मुल्यांकनातून मुंबई विद्यापीठानं कमावले कोट्यवधी रुपये
मुंबई विद्यापीठानं गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनातून कोट्यवधी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 13, 2016, 07:50 PM ISTमुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?
मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?
Dec 1, 2016, 09:42 PM ISTकुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द
कुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द
Nov 17, 2016, 10:00 PM ISTमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे.
Oct 20, 2016, 11:57 PM ISTमुंबई : अद्यापही परीक्षा नियंत्रकाचे पद रिक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 11:38 PM ISTहिवरेबाजार चालतं बोलतं विद्यापीठ-मुनगंटीवार
अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवरे बाजारला भेट दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केल्यानंच हिवरेबाजारचा सर्वांगीण विकास झाला असून, गाव खऱ्या अर्थाने आदर्श झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
Oct 16, 2016, 04:22 PM ISTधक्कादायक, कुलगुरूंचा साधा बायोडेटा पुणे विद्यापीठाकडेच नाही!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभाराचे धक्कदायक किस्से वेळोवेळी बाहेर आलेले आहेत. आता मात्र काही मनोरंजक गोष्टीदेखील उघड होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या साधा बायो डेटा देखील विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.
Oct 13, 2016, 11:52 PM ISTजगातील टॉप टेन विद्यापीठे
Sep 14, 2016, 09:51 PM ISTदिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चं वर्चस्व...
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
Sep 10, 2016, 05:27 PM ISTकॅलिफोर्निया विद्यापीठ कॅम्पसमध्ये गोळीबार
अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा कॅम्पस गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय.
Jun 2, 2016, 02:28 PM ISTउपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मोठी चूक... भारतासोबतच लागला पाकिस्तानचा नकाशा
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.
Jun 1, 2016, 04:52 PM ISTही अभिनेत्री देणार युनिवर्सिटीमध्ये मास्टर्सचे धडे
हॉलिवूडची स्टनिंग स्टार अँजेलिना जॉली आता लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकवणार आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या यूनिवर्सिटीने याची घोषणा केली आहे. अँजेलिना जॉली विजि़टिंग प्रोफेसर म्हणून 'वुमेन, पीस आणि सिक्युरिटी' या विषयावर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना धडे देणार आहे.
May 25, 2016, 10:27 PM IST