university

पुणे विद्यापीठ 'ते' वादग्रस्त परिपत्रक हटविणार

 जे विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असतील त्यांनाच सुवर्ण पदक मिळेल असा निर्णय घेण्यात आला होता. 

Nov 11, 2017, 02:59 PM IST

सातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस

  देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Oct 12, 2017, 10:33 PM IST

मुंबई | संजय देशमुख यांच्या सत्काराची चर्चा कशासाठी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:19 PM IST

कसे देणार विद्यार्थ्यांना सरासरी मार्क? विद्यापीठासमोर प्रश्नचिन्ह

मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.

Oct 2, 2017, 09:27 PM IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, विद्यापीठात फेकले पेट्रोल बॉम्ब

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

Sep 24, 2017, 12:26 PM IST

मुंबई विद्यापीठाची निकालाची तिसरी डेडलाईनही टळली

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा निकालाची ३१ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.

Aug 31, 2017, 08:59 PM IST

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.

Aug 23, 2017, 11:42 AM IST

विद्यापीठाची आज सुटी, विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Aug 12, 2017, 04:21 PM IST