unseasonal rain

Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह 'या' जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather :  पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain ) श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.  

Mar 22, 2023, 01:27 PM IST

Unseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका

 Unseasonal Rain Damage Due :  राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे.  गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Mar 21, 2023, 03:53 PM IST

अवकाळी पावसाचा रेल्वेला फटका, मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

Mumbai Local Train News : मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला. लालबाग, परळ, करी रोड, वडाळा परिसरात पाऊस पडला.  या अवकाळी पावसाचा फटका लोकल सेवेला मोठ्या प्रमाणात बसलाय. मुंबईत लोकल सेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे. 

Mar 21, 2023, 11:01 AM IST
Six victims of unseasonal rain in Marathwada PT38S

मराठवाड्यात अवकाळी पावसाचे सहा बळी

Six victims of unseasonal rain in Marathwada

Mar 18, 2023, 07:25 PM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस

Maharashtra Weather :  मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.

Mar 18, 2023, 07:23 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचा 'या' जिल्ह्यांना जोरदार तडाखा, शेतीसह आंबा, द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान

Unseasonal Heavy Rain Loss : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात (Unseasonal Heavy Rain ) मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rain Loss in Maharashtra) तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे.  

Mar 17, 2023, 11:34 AM IST