unseasonal rain

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. 

Apr 17, 2023, 07:55 PM IST

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Apr 13, 2023, 11:19 AM IST

Mumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले. 

 

Apr 13, 2023, 06:53 AM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज  

 

Apr 12, 2023, 07:43 AM IST

Inflation : अवकाळी पावसाचा तडाखा; महागाईचा भडका उडण्याची शक्यता

Inflation likely to rise in India :  अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन महागाईचा भडका उडेल अशी शक्यता आहे. आवक कमी झाल्यास धान्यांच्या किंमती कडाडतील, अशी शक्यता आहे.

Apr 11, 2023, 09:34 AM IST

सावधान! पुढचे पाच दिवस महाराष्ट्रातील 'या' भागांना गारपीटीचा तडाखा

Maharashtra Weather Update : मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र येते पाच दिवसही कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

Apr 11, 2023, 08:15 AM IST

अवकाळी पावसाने खरंच घेतला निरोप? जाणून घ्या पुढील 10 दिवस कसं असेल देशातील हवामान

Weather Update in India: शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारा अवकाळी पाऊस आता बऱ्याच अंशी कमी होणार असून, पुढील 10 दिवसांमध्ये देशातील बऱ्याच राज्यांत पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार आहेत. 

 

Apr 11, 2023, 07:03 AM IST

शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज

एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

Apr 10, 2023, 01:40 PM IST