Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTWeather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार
Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे.
Mar 14, 2023, 07:41 AM IST
Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्याच्या 'या' भागात गारपिटीसह पावसाची शक्यता
Rain Update : पुढचे 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 14, 2023, 12:00 AM ISTअजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे
Mar 12, 2023, 02:34 PM ISTWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी थेट CM शेतकाऱ्यांच्या बांधावर?
CM Eknath Shinde likely to visit unseasonal rain affected area of Dhule Nashik
Mar 10, 2023, 07:15 PM ISTअवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! पाहा सविस्तर आकडेवारी
Unseasonal Rain Damage in Maharashtra
Mar 10, 2023, 06:50 PM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM ISTNashik News | टोमॅटोचं पीक भुईसपाट; शेतात लाल चिखल
Nashik Tomato Crop loss unseasonal rain
Mar 9, 2023, 11:55 AM ISTशेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव
Ajit Pawar Asking Government to Help farmers affected by unseasonal rain
Mar 8, 2023, 12:55 PM ISTवातावरण बदलाचा अंब्यालाही फटका; बागायतदार चिंतेत
Sindhudurg Mango Affected Due to unseasonal rain
Mar 8, 2023, 12:50 PM ISTअन्नदात्याला मदत कधी? अवकाळीने तोंडचा घास हिरावला
Unseasonal Rain Farmers got affected
Mar 8, 2023, 12:20 PM ISTHeadlines | शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे; नव्या विषाणूचा धुमाकूळ... बातम्या एका क्लिकवर
unseasonal rain farmer latest news
Mar 8, 2023, 10:45 AM ISTसांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.
Mar 7, 2023, 03:50 PM ISTNashik Rain | नाशिकमध्ये पावसाचा कहर...; पिकांचं नुकसान
Nashik Faremrs Tension Unseasonal Rain
Mar 7, 2023, 02:55 PM IST