up news

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे. 

 

Sep 1, 2023, 01:13 PM IST

'मुलं एक तास मारत होते, गाल लाल झाले होते' पीडित विद्यार्थ्याने सांगितलं वर्गात नेमकं काय घडलं

उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरगनरमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं आहे. इथं एका शाळेत क्लास टिचरने एका मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनाकडून कानाखाली मारायला लावलं. या विद्यार्थ्याची चूक फक्त इतकी होती की त्याने पाढे पाठ केले नव्हते. 

Aug 26, 2023, 07:02 PM IST

'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'

Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

महापालिकेच्या ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतायत कर्मचारी! समोर आलं धक्कादायक कारण

UP News : कार्यालयात हेल्मेट घातलेल्या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरच झाल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरु झाली आहे. महापालिकेच्या कार्यालयातील या व्हायरल फोटोंचे सत्य अखेर समोर आलं आहे.

Aug 23, 2023, 02:17 PM IST

हे पोलीस करणार गुंडांचा सामना? रायफलमध्ये उलट्या दिशेने भरली गोळी.. Video पाहुन डोक्यावर हात माराल

पोलीस होण्यासाठी परीक्षा देऊन कठोर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक कसरतीबरोबरच गुन्ह्यांची उकल कशी करावी ते बंदूक चालवण्यार्यंत प्रशिक्षण दिलं जातं. पण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल

Aug 16, 2023, 09:53 PM IST

मिर्झापूरमध्ये डॉक्टरने बांधले अंबानींसारखे घर; 20 वर्षे सुरु होते बांधकाम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराविषयी सर्वांनीच ऐकले आहे. पण, तुम्ही उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमध्ये बांधलेल्या अँटिलियाबद्दल ऐकले आहे का? मिर्झापुरमध्ये एका व्यक्तीने मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' प्रमाणेच आपले गगनचुंबी घर बनवले आहे.

Aug 14, 2023, 04:02 PM IST

कॉलेजमध्ये ब्लॅकमेलिंगचा खेळ, विदयार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो सीनिअरला पाठवायची... असा झाला भांडाफोड

होमियोपॅथिक कॉलेजमध्ये होत असलेल्या ब्लॅकमेलिंगचा भांडाफोड झालाय. कॉलेजमधलीच एक विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते आपल्या सीनिअर विद्यार्थ्याला पाठवयाची. या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तो सीनिअर विद्यार्थी मुलींना ब्लॅकमेल करायचा. 

Aug 12, 2023, 07:42 PM IST

Belpatra Benefits : अस्थमा, अतिसारावर शास्त्रज्ञांनी शोधला उपचार, बेलपत्र ठरणार रामबाण!

Belpatra Benefits : श्रावण अधिक मास सुरु आहे. खऱ्या अर्थाने 16 तारखेपासून श्रावण सुरु होणार. भगवान शंकराचं आवडतं बेलपत्र अस्थमा, अतिसारावर रामबाण ठरणार असल्याचं म्हटलं आहे. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. 

Aug 12, 2023, 02:19 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

 

Aug 8, 2023, 12:47 PM IST

आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद

Toll Naka Crime:  व्हायर व्हिडीओमध्ये एका मोठ्या कारने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याचे दिसत आहे. येथील टोलनाक्यावर काम करणाऱ्या शिफ्ट इन्चार्जला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नुसती धडकच दिली नाही तर त्याला कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या अंगावरुन कार घातली. 

Aug 7, 2023, 12:05 PM IST

मजुरी करुन पतीने घर चालवले, जमीन विकून शिक्षणासाठी पैसा जमवला, नोकरी लागताच पत्नीने मागितला घटस्फोट

Husband Wife News In Marathi: ज्योती मौर्य प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. ज्योती मौर्य प्रकरणाप्रमाणेच आणखी एक घटना घडली आहे.

Jul 31, 2023, 03:20 PM IST

मोबाईल गेमच्या नादात मुलानं केलं असं कृत्य, तातडीनं करावं लागलं रुग्णालयात दाखल

PUBG Game: सुरुवातीला तो एखादे नातेवाईक घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडून मोबाइल घ्यायचा आणि त्याच्या खोलीत जायचा. त्याला खेळ खेळण्याची इतकी आवड असायची की तो भान हरपून खेळायचा. 

Jul 30, 2023, 03:49 PM IST

ज्याला पती समजत होती तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली '10 वर्षांपूर्वी...'

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथे शुक्रवारी एक महिला एका व्यक्तीला 10 वर्षांपूर्वी आपलेला हरवलेला पती समजून घरी घेऊन आली होती. पण घरी आल्यानंतर तिने शरीरावरील ओळखचिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला असता तिला काहीच सापडलं नाही. यानंतर तिला आपण भलत्याच व्यक्तीला घरी आणलं असल्याचं लक्षात आलं. 

 

Jul 30, 2023, 11:42 AM IST

'बलात्कार केलेल्या तरुणाशीच लग्न करेन नाहीतर जीव देईन', पीडित तरुणी निर्णयावर ठाम

UP Crime News: तरुणी शेजारच्या गावातील तरुणाच्या प्रेमात पडली. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यांपूर्वी तरुणीने दबाव आणला असता तरुणाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणीने गुन्हा दाखल केल्याने आरोपी तरुणाला तुरुंगात जावे लागले.

Jul 29, 2023, 04:14 PM IST

रुग्णालयाबाहेर दिसला भिकारी; त्याला पाहाताच महिलेच्या डोळ्यात अश्रू, 10 वर्षांपूर्वी हरवलेला तो...

उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या एका महिलेच्या नजरेस रुग्णालयाबाहेर बसलेला भिकारी पडला. त्या भिकाऱ्याला पाहताच महिलेला धक्का बसला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. तीने तात्काळ आपल्या मुलांना फोन करत त्या ठिकाणी बोलावून घेतलं. 

Jul 29, 2023, 02:47 PM IST