up news

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यातील वाहनाचा जबर अपघात झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Feb 25, 2024, 04:00 PM IST

ऑनलाईन गेमिंगमुळे मुलगा कर्जबाजारी, इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी जन्मदात्या आईची हत्या

Son Killed Mother: आईच्या नावचे इन्शुरन्सचे पैसे मिळतील आणि आपण कर्जातून मुक्त होऊ, या उद्देशाने तरुणाने ही हत्या केली.

Feb 25, 2024, 01:03 PM IST

ट्रॅक्टर अपघातानंतर गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, घराघरात झाला आक्रोश

UP Accident:  समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली. 

Feb 25, 2024, 07:02 AM IST

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही. 

 

Feb 22, 2024, 04:16 PM IST

Buisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई

Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 

Feb 13, 2024, 09:04 PM IST

तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला

Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे. 

 

Jan 27, 2024, 02:26 PM IST

राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवरील नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. 

 

Jan 25, 2024, 03:53 PM IST

Ram Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोचला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना

Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 

Jan 24, 2024, 06:54 AM IST

Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 03:23 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 08:06 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST

Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून, अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  

 

Jan 18, 2024, 04:11 PM IST

Ayodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?

केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. 

Jan 18, 2024, 03:24 PM IST

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'

Ram Mandir Pran Pratistha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळालं तरी अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा राजकीय प्रभावित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

 

Jan 16, 2024, 04:05 PM IST